Office Vastu Tips: ऑफिसच्या टेबलावर या वस्तू कधीही ठेवू नका, करिअर आणि आरोग्यासाठी त्रासदायक

Dhanshri Shintre

डेस्क आकर्षक

ऑफिसमध्ये काम करणारे लोक आपले डेस्क आकर्षक आणि सुंदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात.

नकारात्मक परिणाम

तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या डेस्कवर काही गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे कारण त्या नकारात्मक परिणाम करतात?

तुळशीचे रोप

तुळशीचे रोप ऑफिसच्या डेस्कवर ठेवणे टाळा कारण ती पूज्य आहे आणि त्याला घाणेरड्या हाताने स्पर्श करू नये.

जुनी पुस्तके

जुनी पुस्तके आणि कागदपत्रे ऑफिसच्या टेबलावर ठेवू नका, कारण यामुळे तुमच्या निर्णयक्षमता कमी होऊ शकते.

तुटलेल्या किंवा खराब वस्तू

ऑफिसच्या टेबलावर कधीही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू ठेवू नका, कारण त्या नकारात्मक ऊर्जा वाढवतात.

कृत्रिम फुले

कृत्रिम फुले ऑफिसच्या टेबलावर ठेवू नका कारण त्यामुळे करिअरमध्ये अडथळे आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

NEXT: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

येथे क्लिक करा