Manasvi Choudhary
पर्स ही प्रत्येकाच्या दैंनदिन जीवनाचा भाग झाली आहे.
आपण सर्वजण पर्स वापरतो मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्सविषयी जाणून घ्या.
पर्समध्ये कधीही मृत व्यक्तीचा फोटो ठेवू नये.
पर्स कधीही रिकामी ठेवू नये. पर्समध्ये पैसे नसणे हे सर्वात मोठे आर्थिक संकट असते.
पर्समध्ये धारदार वस्तू कधीही ठेवू नका.
पिन, नेलकटर, सुई यासांरख्या वस्तू पर्समध्ये ठेवू नका.
कागद, बिल, पर्समध्ये कधीही ठेवणे टाळा.