Kitchen Tips : चुकूनही मिक्सरमध्ये बारीक करु नका 'या' गोष्टी,अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वापर

मिस्करचा वापर अनेक पदार्थ बारीक करण्यासाठी केला जातो.

usage | googal

स्वयंपाक

मिस्करच्या वापराने स्वयंपाक करणे सोपे झाले आहे.

Kitchen | Yandex

मिक्सर

मात्र तुम्ही मिक्सर वापरताना काही गोष्टींचा त्यात वापर करणे टाळले पाहिजे.

mixer | googal

कॉफी बीन्स

मिस्करमध्ये कॉफी बीन्स कधीही बारीक करु नये असे केल्यास मिक्सरची पाती खराब होऊ शकते.

Coffee | canva

खडे मसाले

मिस्करमध्ये वेलदोडे तसेच मोठ्या वेलची , दालचिनी आणि लवंगा बारीक केल्यास ते मिक्सरच्या पात्यांमध्ये अडकून ते खराब होण्याची शक्यता असते.

Spices | Yandex

गरम पदार्थ

गरम पदार्थ मिक्समध्ये बारीक करताना गरम पदार्थांच्या दाबामुळे मिक्सरचे झाकण फूटू शकते.

Hot ingredients | yandex

गोठलेले पदार्थ

मिक्सरमध्ये गोठलेले थंड पदार्थ त्याच्या साधारण टेम्परेचला आल्यावर बारीक करुन घ्या.

Frozen food | googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही

Disclaimer | googal

NEXT: तुम्हाला माहितीये का? एका हातात किती बांगड्या असाव्यात?

Bangles | Social Media
येथे क्लिक करा...