तुम्हाला माहितीये का? एका हातात किती बांगड्या असाव्यात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अलकांर

स्त्रियांच्या अलंकारापैकी बांगडी हा महत्वाचा अलकांर आहे.

Jewelery | canva

नियम

बांगडी घालण्याचे शास्त्रात काही नियम सांगितले आहे.

Rules | yandex

किती

मात्र तुम्हाला माहिती आहे का एका हातात किती बांगड्या घालाव्यात.

How many | Saam TV

प्रतिक

वस्तुशास्त्रात बांगड्यांना बुध आणि चंद्राचे प्रतीक मानले जाते.

Symbols- | yandex

एका हातात किती बांगड्या

प्रत्येक विवाहित महिलेने हातात किमान २१ बांगड्या घालाव्या तसेच दोन्ही हातात समान प्रमाणात बांगड्या असाव्यात.

How many bangles in one hand | yandex

सोन्याच्या बांगड्या

काचेच्या बांगड्यांसोबत तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालाव्यात.

Gold Bangles | yandex

बदल

जर तुम्हाला तुमच्या जुन्या बांगड्या बदलायच्या असतील तर सकाळी किंवा सध्यांकाळी बदलाव्या ,दुपारी बांगड्या बदलू नये.

Change | yandex

रंग

विवाहित महिलांनी कायम लाल ,हिरव्या बांगड्या घालाव्यात.

Color | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer- | yandex

NEXT: उच्च रक्तदाबाची समस्या दूर करायची आहे? आहारात करा कांद्याचा सामावेश, जाणून घ्या फायदे

High blood pressure | canva
येथे क्लिक करा...