Tanvi Pol
आपल्यापैंकी प्रत्येकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला अनेक भेट वस्तु देत असतो.
मात्र जर तुम्ही त्याला शूज किंवा चप्पल भेटवस्तू म्हणून देत असाल तर थांबा.
भेटवस्तू म्हणून चप्पल किंवा शूज देणे ज्योतिषशास्त्रानुसार चांगेल समजले जात नाही.
चप्पल भेटवस्तु म्हणून दिल्यास दोन व्यक्तींमधील संबंध बिघडतात.
ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल भेटवस्तु म्हणून दिल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते.
जर तुम्ही कोणाला चप्पल किंवा शुज भेटवस्तु दिल्यास तुमच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यता असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.