Tanvi Pol
ज्योतीष शास्त्रात घरातील वास्तुसंबंधित अनेक नियम दिलेले आहेत.
मात्र तुम्हाला हे माहिती आहे का वाईट काळ सुरु होण्यासाठी ही काही संकेत मिळतात.
चला तर आज आपण ज्योतीष शास्त्रानुसार वाईट काळ सुरु होण्याआधी कोणते संकेत मिळत असतात.
जर तुळशीचं रोप वाळणं तर काही वाईट संकट घरात येण्याची शक्यता असते
सोन्याची वस्तू हरवल्यास आर्थिक नकुसान होऊ शकते.
पालींची घरात लढाई सुरु असताना पाहण्यासाठी मिळाल्यास घरात मोठे वाद होण्याची शक्यता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.