ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतेक भारतीय लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात.
बहुतेक लोकांना दूध आणि साखर असलेला चहा आवडतो.
चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. कारण लोक चहासोबत काहीतरी स्नॅक्स खातात.
चहासोबत मैदाच्या पीठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळा हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
बहुतेक लोक चहासोबत तेलकट पदार्थ खातात. तेलकट पदार्थ आणि चहा चवीला चविष्ट लागतात पण ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात.
भारतीय लोक चहासोबत समोसे खातात. चहा आणि समोसा एकत्रित खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.
चहा आणि अंडी एकत्र खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.