Manasvi Choudhary
इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे
सध्याच्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यत सारेच व्हॉट्सअॅप वापरतात.
केवळ मॅसेजच नाही तर वॉईस, व्हीडिओ कॉलपासून ते फोटो शेअर करण्याची सर्व सुविधा व्हॉट्सअॅपवर आहेत.
परंतु हे अॅप वापरताना काही चुका केल्यास तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागेल.
व्हॉट्सअॅप वापरताना केलेली छोटी चूक तुम्हाला महागात पडेल म्हणून काही गोष्टीची काळजी घ्यावी.
व्हॉट्सअॅपवर मॅसेज फॉरवर्ड करताना योग्य ती पडताळणी करणे महत्वाचे आहे.
एखाद्या विशिष्ट धर्म, जातीविषयी मेसेज शेअर करणे तुम्हाला धोक्याचे ठरू शकते.
व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारचे अश्लील फोटो आणि व्हीडिओ शेअर करू नका
व्हॉट्सअॅप अकाउंट हक करणे,बनावट अकाउंट बनवणे आणि अॅपवरून एखाद्या व्यक्तीला धमकवण्याचा प्रयत्न केल्यावरी जेल होऊ शकते.