मंदिरातून कधीही 'या' वस्तू घरी आणू नका; वाईट शक्ती पाठ सोडणार नाही

Surabhi Jayashree Jagdish

मंदिर

मंदिरांतील प्रत्येक वस्तू पवित्र असते परंतु आजच्या काळात काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे.

अनोखळी व्यक्ती

जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून काही मिळत असेल आणि ते कितीही धार्मिक वाटत असले तरी ते लगेच घेऊ नका.

विभूती

भस्म किंवा विभूती ही एक अतिशय पवित्र गोष्ट मानली जाते. जी कधीकधी झाडाची साल, गाईचे शेण किंवा अगदी मृत शरीराच्या राखेपासून बनवली जाते. मंदिरातील पुजारी ती आशीर्वाद म्हणून देतात.

नकारात्मक उर्जा

पण जर एखाद्या अज्ञात व्यक्तीने तुम्हाला राख दिली तर त्यात नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट हेतू असू शकतात.

बाहुल्या आणि मूर्ती

काही मंदिरांमध्ये बाहुल्या किंवा लहान मूर्ती दिसतात. बऱ्याचदा त्यांचा वापर एखाद्याच्या आयुष्यात वाईट शक्ती आणण्यासाठी केला जातो.

अशुभ

अनोळखी व्यक्तींकडून अशा वस्तू घेणं आणि त्या घरी आणणं अशुभ असू शकतं. म्हणून त्या फक्त विश्वासू पुजारी किंवा ओळखीच्या व्यक्तीकडूनच घ्या.

कुंकू

कुंकू टिळक लावण्यासाठी किंवा पूजेसाठी वापरलं जातं. ते सहसा मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते, परंतु जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला कुमकुम दिला तर ते घेऊ नका.

एलर्जी

ते निकृष्ट दर्जाचे असू शकते ज्यामुळे त्वचेवर ऍलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. कधीकधी ते नकारात्मक उर्जेने भरलेलं देखील असू शकते.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा