Manasvi Choudhary
गरोदर महिलेशी कोणत्याही विषयी चर्चा करताना सावधगिरी बाळणे महत्वाचे आहे.
अनेकदा गरोदर महिलेला वाटेल ते कोणतेही प्रश्न विचारले जातात.
गरोदर महिलेला तु कधी बाळासाठी नियोजन केलं होतं का असे विचारू नये.
हेच खा, तेच खा असे कोणतेही सल्ले तुम्ही देऊ नका.
वजन जरा जास्त वाढलं आहे असे कोणतेही प्रश्न विचारू नये.
मुलगा हवा की मुलगी असे कोणतेही प्रश्न गर्भवती महिलेला विचारू नये.