Netflix Trending Movies: नेटफ्लिक्सवरील टॉप ५ ट्रेंडिग चित्रपट कोणते? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ट्रेंडिग चित्रपट

नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला अनेक ट्रेंडिग चित्रपट पाहायला मिळतात.

Trending Movies | CANVA

टॉप चित्रपट

यंदाच्या आठवड्य़ातील नेटफ्लिक्सवरील टॉप ट्रेंडिग चित्रपट कोणते चला जाणून घेऊया.

Movies | CANVA

कल्की 2898 एडी

नेटफ्लिक्सवरील टॉप ट्रेंडिग चित्रपटांच्या यादीमध्ये पहिलं नाव प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे आहे.

KALKI | CANVA

फिर आयी हसीन दिलरुबा

तापसी पन्नूचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील टॉप चित्रपटांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

HASEEN DILROOBA | CANVA

इंडियन २

साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची 'इंडियन २' हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील टॉप चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

INDIAN | CANVA

द युनिअन

स्पाई अ‍ॅक्शन कॉमेडी ड्रामा 'द युनिअन' हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवरील टॉप चित्रपटांच्या यादीत ट्रेंड करत आहे.

THE UNION | CANVA

महाराजा

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'महाराजा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील टॉप चित्रपटांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

MAHARAJA | CANVA

NEXT: आज्याची शितली सध्या काय करते?

Shivani Baokar | Saam TV
येथे क्लिक करा...