Ankush Dhavre
भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आपल्या मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे.
चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे.
आता असा प्रश्न उपस्थित होतोय की, चहलची एकूण संपत्ती किती?
माध्यमातील वृत्तानुसार चहलची अंदाजे संपत्ती सुमारे ४५ कोटी आहे.
ही संपत्ती त्याच्या क्रिकेटमधील कमाई, ब्रँडच्या जाहिराती आणि वैयक्तिक गुंतवणुकीतून मिळालेली आहे.
यात त्याच्या IPL मधील कमाईसह "CheQmate" सारख्या लाइफस्टाइल ब्रँडमधील गुंतवणुकीचाही समावेश आहे.
चहल अनेक जाहीरातींमध्येही झळकला आहे. या जाहीरातीतून त्याने कोटींची कमाई केली आहे.