Sakshi Sunil Jadhav
निसर्गरम्य तलाव, हिरवळ आणि वॉकिंग ट्रॅकींगचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण खूप शांत आणि बेस्ट आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ईथे भेट देऊ शकता.
डोंगरावर वसलेलं हे एक सुंदर मंदिर आहे. इथून नवी मुंबईचा सर्वात सुंदर व्ह्यू दिसतो.
ट्रेकिंग आणि सनसेट पॉईंटपाहण्यासाठी लोक इथे येत असतात. कमी गर्दीत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे.
हलका ट्रेक आणि हिरवागार परिसर पाहण्यासाठी तुम्ही खारघर हिल्सला भेट देऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य जास्त खुलतं.
निसर्गप्रेमींसाठी हे खास ठिकाण आहे. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तसेच शांत ठिकाण शोधत असाल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
शांत आणि कमी गर्दीचं गार्डन पाहायचं असेल तर बेलापूरच्या या मैदानाला नक्की भेट द्या. कुटुंबासोबत पिकनिकसाठी हे योग्य ठिकाण आहे.
फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी तुम्ही या प्रसिद्ध ठिकाणाला विकेंडला भेट देऊ शकता.
समुद्रकिनाऱ्याजवळची शांतता अनुभवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. फोटोशूट आणि रिलॅक्स टाइमसाठी तुम्ही इथे जाऊ शकता.
समुद्रकिनारी सुंदर व्ह्यू पॉईंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सनसेट पाहण्यासाठी आणि शांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही इथे नक्की जा.