Jio Recharge: खुशखबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, दिवसाला मिळणार 1.5 जीबी डेटा अन्...

Sakshi Sunil Jadhav

जिओ युजर्स

Jio त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवीन ऑफर देत असतं. कारण त्यांचा ग्राहकवर्गही जास्त असतो.

Jio roaming free plan | GOOGLE

विन रिचार्ज प्लान

रिलायन्स Jioने त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका खास रिचार्ज प्लानची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Reliance Jio Offer | Pinterest

एकूण डेटा

Jioच्या नव्या रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 1.5जीबी डेटा मिळेल. जो तुम्हाला दिवसभरासाठी पुरेसा असेल.

Jio new recharge offer

रिचार्जची किंमत

Jioच्या ऑफिशिअल पोर्टलवर याची किंमत 799रुपये आहे. यामध्ये तुम्हाला अनेक भन्नाट सुविधा मिळतात.

Jio unlimited calling plan

अनलिमिटेड कॉलिंग

तुम्हाला 799 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोमिंगचाही समावेश असतो.

Jio 1.5GB data plan

एकूण दिवसांची वैधता

जियोचा हा रिचार्जप्लान एकूण 84 दिवसांचा असेल. त्यासोबत तुम्हाला एकूण 126 GB डेटाही मिळणार आहे.

jio recharge | Saam TV

एसएमएसची सुविधा

तुम्हाला डेली चॅटींगसाठी दिवसाला 100 एसएमएसची सुविधा यामध्ये मिळते. त्यामध्ये Jioटीव्ही आणि जिओ एआय क्लाउड हे दोन मोफत ॲक्सेस मिळतील.

Jio 799 plan

विशेष सवलत

जिओच्या 799 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना गुगल जेमिनी प्रो प्लॅन मिळतो. याची वैधता एकूण 18 महिन्यांची आहे.

Jio 799 plan

NEXT: सकाळी 1 मिनिटांत पोट होईल साफ, फक्त फॉलो करा ही सोपी पद्धत

how to clear stomach fast
येथे क्लिक करा