Neha Pendse चा ऑरेंज ड्रेसमधला स्टायलिश लूक, कातील नजरेने चाहते घायाळ

Manasvi Choudhary

प्रमुख अभिनेत्री

नेहा पेंडसे ही टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रमुख अभिनेत्री आहे.

Neha Pendse | Instagram

या मालिकेतून मिळाली ओळख

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून नेहाला विशेष ओळख मिळाली.

Neha Pendse | Instagram

यावर्षी अभिनयाला सुरूवात

नेहानं वयाच्या १० व्या वर्षी अभिनयाला सुरूवात केली नेहा आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Neha Pendse | Instagram

सुरूवातीचा प्रवास

नेहाचा सिनेमासृष्टीतला सुरूवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक कठिण प्रसंगाना तिला सामोरे जावे लागले.

Neha Pendse | Instagram

कॉमेडी शोमुळे ओळख

नेहा 'मे आय कम इन मॅडम' या कॉमेडी शोमुळे घराघरात पोहोचली.

Neha Pendse | Instagram

नवीन फोटो

सोश मीडियावर नेहा तिचे नवीन फोटो शेअर करत असते या फोटोमध्ये नेहा अतिशय आकर्षक दिसते आहे.

Neha Pendse | Instagram

NEXT: निखळ हास्य! कॉमेडीक्वीन Shreya Bugde च सुंदर सौंदर्य

Shreya Bugde | Instagram
येथे क्लिक करा....