निखळ हास्य! कॉमेडीक्वीन Shreya Bugde च सुंदर सौंदर्य

Manasvi Choudhary

कॉमेडी क्वीन

निखळ हास्य! कॉमेडीक्वीन Shreya Bugde च सुंदर सौंदर्य

Shreya Bugde | Instagram

या कार्यक्रमातून केली सुरूवात

श्रेया बुगडेने 'फू बाई फू' या कार्यक्रमापासून कॉमेडी करण्यास सुरुवात केली.

Shreya Bugde | Instagram

चला हवा येऊ द्या

श्रेयाचा 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील अभिनय सर्वांनाच आवडतो.

Shreya Bugde | Instagram

विनोदी शैली

श्रेया तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Shreya Bugde | Instagram

या ठिकाणी झाला जन्म

श्रेयाचा जन्म २ फेब्रुवारी १९८८ रोजी पुण्यात झाला.

Shreya Bugde | Instagram

नाटकाची आवड

श्रेया कॉलेजमध्ये असतानाच नाटकांमध्ये काम करायची.

Shreya Bugde | Instagram

या मालिकांमध्ये काम

श्रेया 'तु तिथे मी', 'अस्मिता','फु बाई फु' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shreya Bugde | Instagram

NEXT: Sonali Kulkarni : साडीत सोनालीचं मनमोहक रुप..., फोटो पाहतच राहाल

Sonali Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...