Neha Pendse Birthday: 'बड्डेगर्ल' नेहा पेंडसेविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Manasvi Choudhary

प्रमुख अभिनेत्री

नेहा पेंडसे ही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Neha Pendse | Instagram

या मालिकेतून मिळाली ओळख

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून नेहाला विशेष ओळख मिळाली.

Neha Pendse | Instagram

आज नेहाचा वाढदिवस

अभिनेत्री नेहा पेंडसेचा आज ३९ वा वाढदिवस आहे.

Neha Pendse | Instagram

यावर्षी अभिनयाला सुरूवात

नेहानं वयाच्या १० व्या वर्षी अभिनयाला सुरूवात केली नेहा आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Neha Pendse | Instagram

सुरूवातीचा प्रवास

नेहाचा सिनेमासृष्टीतला सुरूवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक कठीण प्रसंगाना तिला सामोरे जावे लागले.

Neha Pendse | Instagram

कॉमेडी शोमुळे ओळख

नेहा 'मे आय कम इन मॅडम' या कॉमेडी शोमुळे घराघरात पोहोचली.

Neha Pendse | Instagram

या वर्षी केलं लग्न

५ जानेवारी २०२० मध्ये नेहानं विवाहित शार्दूल सिंग बयासशी लग्न करून सर्वांनाच धक्का दिला.

Neha Pendse | Instagram

लग्नामुळे चर्चेत

याआधी शार्दूलचे दोन विवाह झाले आहेत. पहिल्या पत्नीपासून शार्दूलला दोन मुली देखील आहेत.

Neha Pendse | Instagram

NEXT: Marriage Rituals: लग्नानंतर का बदललं जातं मुलीचं नाव?

Marriage Rituals | Yandex
येथे क्लिक करा....