Neha Kakkar: नेहा कक्करचा व्हायरल लाबुबू डॉल लूक पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

नेहा कक्करचा हटके अंदाज


नेहा कक्करने तिच्या सोशल मीडियावर काही बोल्ड आणि क्यूट फोटोज शेअर केले आहेत.

Neha Kakkar

'पूकी लाबुबू'सोबत फोटो


पूकी लाबुबू नावाच्या सॉफ्ट टॉयसोबत नेहा अनेक फोटोंमध्ये गोंडस पोज देताना दिसली.

Neha Kakkar

फॅन्सना भावले फोटो


तिचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चाहते कौतुक करत आहेत.

Neha Kakkar

स्टायलिश लूकमध्ये नेहा


या फोटोंमध्ये नेहा मॉडर्न आणि बोल्ड ड्रेसिंग स्टाइलमध्ये झळकते.

Neha Kakkar

बेंगळुरूमधील परफॉर्मन्स


नेहाने आपल्या आगामी बेंगळुरू परफॉर्मन्सबद्दल आनंद व्यक्त केला.

Neha Kakkar

‘एक्सायटेड टू परफॉर्म’ असं कॅप्शन


तिने फोटोसोबत “Excited to perform in Bengaluru” असे कॅप्शन लिहून भावना व्यक्त केली.

Neha Kakkar

नेहाच्या चाहत्यांमध्ये उत्साह


बेंगळुरूमधील चाहत्यांना नेहाच्या लाईव्ह परफॉर्मन्सची आतुरता आहे.

Neha Kakkar

नेहा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स


नेहा कक्करच्या स्टाइल आणि भावनिक पोस्ट्समुळे ती तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

Neha Kakkar

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा एलिगन्ट लूक पाहिलात का?

Sreeleela: किसिक गर्ल श्रीलीलाचा नवा बोल्ड लूक पाहिलात का?
येथे क्लिक करा