कडुलिंबाचा सोपा उपाय, चेहऱ्यावरील हट्टी डाग आणि पुरळ झटक्यात होतील गायब

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

चुकीचा आहार, प्रदूषण आणि बदलेली जीवनशैलीमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. चेहऱ्यावर मुरूमे, पुरळ येतात.

Neem Water Benefits For Skin

घरगुती सोपा उपाय

अनेक महागडे उपाय करून या समस्या कमी होत नसतील तर तुम्ही घरगुती सोपा उपाय करा.

pimples | yandex

कडुलिंबाचे फायदे

आयुर्वेदानुसार, कडुलिंबाचा वापर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

neem benefits | yandex

कसा करायचा वापर?

दिवसातून दोनदा कडुलिंबाचे पाणी त्वचेवर लावल्याने मुरूमांची समस्या कमी होत नाही तर त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि त्वचा स्वच्छ होते.

Neem Water Benefits For Skin | yandex

कडुलिंबाचे पाणी कसे बनवावे?

१) कडुलिंबाचे पाणी बनवण्यासाठी सर्वातआधी कडुलिंबाची ताजी पाने स्वच्छ धुवून घ्या.

२) गॅसवर एका भांड्यात पाणी उकळवा नंतर त्यात कडुलिंबाची पाने मिक्स करा. पानांमधील हिरवा रंग पाण्यात उतरेपर्यत उकळवा.

३) त्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड होऊ द्या. एका बाटलीमध्ये हे पाणी भरून ठेवा.

Neem Water Benefits For Skin

चेहऱ्यावर कसे लावावे कडुलिंबाचे पाणी

१) सर्वातआधी चेहरा स्वच्छ धुवा. कोरडा करा.

२) कापसाचा गोळा घ्या कडुलिंबाच्या पाण्यात बुडवा.

Neem Juice

३) चेहऱ्यावर हळुवारपणे लावा आणि साधारण १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या.

४) त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Neem Water Benefits For Skin | GOOGLE

NEXT: हाडे होतील लोखंडासारखी मजबूत! फक्त दूधच नाही तर स्वयंपाकघरातील या ५ पदार्थांमध्ये दडलाय कॅल्शियमचा खजिना

Calcium Rich Food
येथे क्लिक करा..