Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कडूलिंबाच्या तेलाचे फायदे

कडूलिंबाच्या तेलाचे अॅंटीफंगल आणि अॅंटीबॅक्टेरेयल गुणधर्म असतात जे केसांच्या अनेक समस्यांपासून आराम देतात.

Kadulimb Oil | GOOGLE

कोंडा

कडुलिंबाचे तेल नियमित वापराने डोक्यातील कोंडा आणि स्कॅल्पवर खाज सुटणे यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.

Hair Dandruff | GOOGLE

रक्ताभिसरण

कडुलिंबाचे तेल स्कॅल्पवरील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Blood | Yandex

केस मजबूत होतात

यामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड असतात जे स्कॅल्पला पोषण देतात आणि केसांना मजबूत करतात.

Long Hair | GOOGLE

केसांची चमक वाढते

कडुलिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केसांची चमक वाढते आणि ते निरोगी दिसतात.

Shine | GOOGLE

जळजळ

कडुलिंबाचे तेल स्कॅल्पवरील जळजळ कमी करते, ज्यामुळे केस गळती थांबते.

hair | freepik

कसे वापरावे?

कडुलिंबाचे तेल थोडेसे गरम करा आणि ते स्कॅल्पवर लावून मालिश करा.

Kadulimb Oil | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Hair Care : केस वाढण्यासाठी 'हा' घरगुती हेअर मास्क तुम्ही कधीच लावला नसेल, लगेचच ट्राय करुन पाहा

Hair Mask | GOOGLE
येथे क्लिक करा