Hair Care : केस वाढण्यासाठी 'हा' घरगुती हेअर मास्क तुम्ही कधीच लावला नसेल, लगेचच ट्राय करुन पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मूग डाळ

मूग डाळीत प्रोटिन आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांना पोषण देण्यास मदत करतात.

Moong Dal | GOOGLE

केसांसाठी

मूग डाळ हेअर मास्क केसांची मुळे मजबूत करतो आणि केस गळती कमी करतो.

Moong Dal Hair Mask | GOOGLE

हेअर मास्क

हा मास्क बनविण्यासाठी मूग डाळ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि भिजवून बारीक करा.

Moong Dal Hair Mask | GOOGLE

दही आणि नारळ तेल

बारीक केलेल्या डाळेत दही आणि नारळ तेल मिक्स करा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.

Curd & Coconut Oil | GOOGLE

केसांना लावा

तयार केलेला मास्क केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावा आणि २० मिनिटे केसांवर तसाच ठेवून द्या.

Apply On Hair | GOOGLE

केस धुणे

आता केसांवर लावलेला मास्क कोमट पाण्याने धुवा. ज्यामुळे केस स्वच्छ आणि मऊ होतील.

Hair Wash | GOOGLE

फायदे

हा मास्क नियमित वापरल्यामुळे केस निरोगी राहतात आणि केसांवर कोणतीही हेअर स्टाईल सहज करता येते.

Hair Care | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Skin Care : चेहऱ्यावरील सूज कशी कमी करावी? जाणून घ्या घरगुती उपाय

Face Swelling | GOOGLE
येथे क्लिक करा