ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कधी कधी चेहऱ्यावर अचानक सूज येऊ लागते आणि सूज आल्यामुळे चेहरा विचित्र दिसू लागतो.
तुमचे शरीर थकल्यामुळे किंवा पाणी कमी प्यायल्याने चेहऱ्यावर सूज येऊ लागते.
सूज आल्यावर चेहरा थंड पाण्याने धुणे फायदेशीर मानले जाते.
चेहऱ्यावर बर्फ लावून चेहऱ्याची मालिश करावी असे केल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
जर तुम्ही आहारात मीठाचे सेवन जास्त करत असाल तर ते लगेचच कमी करावे.
चेहऱ्यावर सूज आल्यास डोळ्यांवर काकडीचे गोलाकार तुकडे ठेवावे.
तसेच ग्रीन टी बॅग्ज देखील आराम देऊ शकतात.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.