Saam Tv
कडुलिंबाची पाने आरोग्यसाठी खूप गुणकारी असतात.
कडुलिंबाच्या पानांचा, बियाचां उपयोग औषध म्हणून केला जातो.
त्वचेची काळजी घेण्यासाठी कडुलिंबाची पाने फार उपयोगी असतात.
औषधी गुणधर्मांनी भरलेली कडुलिंबाची पाने अनेक आजार दूर करतात.
रोज सकाळी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
शरीरावर असलेले डाग, मुरुम, टॅनिंग आणि कोरडी त्वेचेसाठी कडुलिंबाची पाने खूप फायदेशीर असतात.
कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने पोटातील गॅसची समस्या दूर होते. त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांमध्ये असणारे फायबर पोट निरोगी ठेवण्यास मदत करत असते.
कडुलिंबाची पाने मर्यादित प्रमाणात खावी. सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच पानाचं सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.