Neem Leaf For Health: त्वचेवर कडूलिंबाची पानं वापरल्यास फंगल इंफेक्शन होतील दूर; जाणून घ्या फायदे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फयदे

कडूलिंबाची पानं आरोग्यासाठी फयदेशीर असतात.

Neem Leaf | Canva

अँटिबॅक्टिरियल

कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटिबॅक्टिरियल गुणधर्म असतात.

Neem Water | Google

इंफेक्शन

कडूलिंबाची पानं फंगल इंफेक्शन दूर करण्यास मदत करते.

Rashes | Social Media

कडूलिंबाची पेस्ट

कडूलिंबाची पानं स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळा.

NEEM | YANDEX

स्वच्छ धूवा

तयार पेस्ट त्वचेवर 20-30 मिनिटे लावून ठेवा सुकल्यावर ठोड्यावेळानंतर स्वच्छ धूवा .

Rashes | YANDEX

फंगल इंफेक्शन

पेस्ट वापरल्यामुळे शरीरावरील फंगल इंफेक्शन दूर होण्यास मदत होईल.

Rashes | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Neem leaves | Yandex

NEXT: शांत झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी खा वेलची, जाणून घ्या वेलचीचे अनेक फायदे

येथे क्लिक करा...