Cardamom Benefits: शांत झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी खा वेलची, जाणून घ्या वेलचीचे अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरात थकवा

दिवसभराच्या धावपळीमुळे शरीरात थकवा जाणवतो.

STRESS | Yandex

पदार्थ फायदे

शरीरातील थकवा दुर करण्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील काही पदार्थ फायदेशीर ठरतात.

Cardamom | Yandex

पचन

काहींना झोपण्यापूर्वी बडीशेप ,सूका मेवा असं खायची सवय असते ज्यामुळे पचनास मदत होते.

Benefits Of Oiling Belly Button | Pexel

आरोग्य सूधारते

रोज रात्री झोपण्यापूर्वी १ वेलची खाल्यामुळे आरोग्य सूधारण्यास मदत होते.

Cardamom Seeds | canva

दृष्टी

रोज रात्री झोपण्यापूर्वी १ वेलची खाल्यामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

Eye Irritation Remedy | Saam TV

स्मरणशक्ती

रोज रात्री झोपण्यापूर्वी १ वेलची खाल्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

Brain Stroke | Yandex

नैराश्य

तूम्हाला नैराश्य सतत येत असल्यास वेलचीचं सेवन चांगलं ठरू शकतं.

Stress Relief | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Cardamom Health Benefits | Google.com

NEXT: Indian Railway Special Trains : सुट्ट्यांचा आनंद घ्या, 14 विशेष ट्रेन

Mumbai Local | Yandex
येथे क्लिक करा...