Pune Tourism : 'व्हॅलेंटाईन डे' ला जोडीदाराला द्या खास सरप्राइज, पुण्याजवळील 'या' ठिकाणी प्लान करा रोमँटिक ट्रिप

Shreya Maskar

व्हॅलेंटाईन डे

'व्हॅलेंटाईन डे'ला खास जोडीदारासाठी रोमँटिक ट्रिप प्लान करा. पुण्याजवळ सुंदर वन डे ट्रिपचे लोकेशन आहे.

trip

नेकलेस पॉइंट

नेकलेस पॉइंट हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात, भोर तालुक्यात भाटघर धरणाजवळल आहे. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे ५०-६० किमी अंतरावर आहे. येथे येळवंडी नदीचे पात्र एका टेकडीवरून पाहिल्यास गळ्यातील नेकलेससारखे दिसते.

picnic spot

कधी जावे?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हिरवीगार, मनमोहक दृश्ये पाहण्यासाठी या ठिकाणाला नक्की भेट द्या. जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे.

picnic spot

आकर्षण

नेकलेस पॉइंट फोटोशूट, पक्षीनिरीक्षण आणि पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे. नेकलेस पॉइंटला अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झाले आहे.

picnic spot

नद्यांचा सुंदर नजारा

पुण्याजवळील भोर परिसरातील 'नेकलेस पॉइंट' हे नीरा आणि गुंजवणी नद्यांच्या संगमामुळे तयार झालेले एक सुंदर ठिकाण आहे.

picnic spot

पर्यटन स्थळे

नेकलेस पॉइंटच्या आसपास भाटघर धरण, प्राचीन भोरेश्वर मंदिर, प्रसिद्ध केतकावळे बाजी बालाजी मंदिर आणि ऐतिहासिक भोर राजवाडा ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

picnic spot

सुंदर नजारा

नेकलेस पॉइंटला गेल्यावर निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. थंड वाऱ्याची झुळूक आणि हिरवेगार वातावरण येथील सौंदर्यात भर घालते.

picnic spot

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

picnic spot

NEXT : थंडी संपण्याआधी फ्लेमिंगो पाहायला जा, पुण्यातील 'हे' ठिकाण परदेशी पर्यटकांचेही आकर्षण

Pune Tourism | yandex
येथे क्लिक करा...