Pune Tourism : थंडी संपण्याआधी फ्लेमिंगो पाहायला जा, पुण्यातील 'हे' ठिकाण परदेशी पर्यटकांचेही आकर्षण

Shreya Maskar

पुणे

भिगवण पक्षी अभयारण्य हे पुणे जिल्ह्याच्या सीमेवर, पुणे-सोलापूर महामार्गावर, उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात वसलेले आहे.

pune | google

फ्लेमिंगो पाहा

भिगवण पक्षी अभयारण्य हे विशेषतः स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी खूप प्रसिद्ध आहे.

Flamingo | yandex

इतर नावे

भिगवण पक्षी अभयारण्य हे 'महाराष्ट्राचे भरतपूर' (किंवा मिनी-भरतपूर) म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.

birds | google

कधी जावे?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भिगवण पक्षी अभयारण्य येथे नक्की भेट द्या. तुम्ही येथे बाय रोड देखील जाऊ शकता. तसेच पुणे स्टेशनला उतरून रिक्षाने येथे पोहचता येते.

birds | google

बोटिंगचा आनंद

तु्म्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता. बोटिंगने सफर करता करता आकाशात उडणारे पक्षी अधिक जवळून पाहता येतात. परदेशी पर्यटक येथे आवर्जून येतात.

boating | google

पक्षी प्रेम

भिगवण पक्षी अभयारण्य हे २५० हून अधिक स्थानिक व परदेशी पक्षी प्रजातींचे आश्रयस्थान असते.

birds | google

सूर्यास्त

भिगवण पक्षी अभयारण्याला भेट दिल्यावर तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. येथे २३० हून अधिक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

sunset | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

picnic-spot | google

NEXT : मुंबईतील किल्ल्यांमधून डोकावणारा इतिहास, वीकेंडला एक्सप्लोर कराच 'हे' ८ Hidden Gems

Mumbai Tourism | google
येथे क्लिक करा...