Priya More
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी तिची नणंद करिश्माला पोलिसांनी अटक केली आहे.
करिश्मा हगवणे हिच वैष्णवीच्या छळाला कारणीभूत आहे. ती वैष्णवीला शिवीगाळ करत मारहाण करायची.
करिश्मा हगवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला पदाधिकारी होती.
करिश्मा हगवणेचे पुणे शहरात ट्रेडिशनल ड्रेस आणि साड्यांचे ब्युटीक आहे.
करिश्मा हगवणेचे राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोटो आहेत.
करिश्मा हगवणेने लक्ष्मीतारा हा ट्रेडिशनल साड्यांचा ब्रँड सुरू केला होता.
करिश्मा हगवणे इन्स्टाग्रामवर सक्रीय असून तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
वैष्णवीला तिचा नवरा, सासू, सासरे, दीर आणि नणंद खूप छळायचे. त्यामुळेच तिने आत्महत्या केली.