Dhanshri Shintre
घट बसवण्यामागे फक्त धार्मिक कारण नाही तर त्यामागे काही खास आणि विशेष उद्देशही आहे.
घटस्थापनेमध्ये घट बसवून देवीची उपस्थिती आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आवाहन केले जाते.
स्त्री गर्भधारणेचे प्रतीक असून, नवनिर्मिती आणि जीवनाची उत्पत्ती स्त्रीतून होते असे मानले जाते.
घटामध्ये पेरलेले धान्य संपत्ती, सुख-समृद्धी आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक मानले जाते.
घटस्थापना ही शक्ती आणि नवनिर्मितीचा सन्मान करण्याची एक पवित्र परंपरा आहे.
घटस्थापना पारंपरिकरित्या सकाळपासून सुरू केली जाते, ज्यामुळे शुभता आणि सकारात्मक ऊर्जा सुनिश्चित होते.