Upvas Paratha: नवरात्रीत बनवा उपवासाचा खमंग पराठा; रेसिपी वाचा

Siddhi Hande

नवरात्री

नवरात्री सुरु होणार आहे. नवरात्रीत अनेकांचे ९ दिवस उपवास असतात.

Upvasacha Paratha | yandex

उपवासाचा पराठा

नवरात्रीत तुम्ही उपवासाचा पराठा बनवू शकतात. त्याची रेसिपी खूप सोपी आहे.

Upvasacha Paratha

बटाटा उकडून घ्या

सर्वात आधी तुम्हाला बटाटा उकडून घ्यायचा आहे. बटाट्याचे साल काढून घ्या.

Upvasacha Paratha

बटाटा किसून घ्या

यानंतर बटाटा किसून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची वाटून घ्या. त्यात मीठ टाका.

Upvas Thalipeeth | google

राजगिऱ्याचे पीठ

यानंतर एका भांड्यात बटाटा, हिरवी मिरची, राजगिरा पीठ आणि मीठ टाका. त्यानंतर पीठासारखे मळून घ्या.

Upvasacha Paratha

पीठाचे गोळे

यानंतर पीठाचे गोळे बनवून लाटून घ्या.

Upvasacha Paratha

पराठा छान भाजून घ्या

त्यानंतर तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने छान बाजून घ्या.

Upvasacha Paratha | yandex

दह्यासोबत पराठा खा

तुम्ही हा पराठा दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात.

Upvasacha Paratha | google

Next: नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Dudhi Halwa Recipe | yandex
येथे क्लिक करा