Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Shreya Maskar

दुधी हलवा

दुधी हलवा बनवण्यासाठी दुधी, दूध, साखर, साजूक तूप, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य लागते.

Dudhi Halwa | yandex

दुधीची साल

दुधी हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधीचे साल काढून किसून घ्या.

Dudhi Halwa | yandex

दुधी

किसलेला दुधी पिळून त्यातील पाणी काढून टाका.

Dudhi Halwa | yandex

साजूक तूप

पॅनमध्ये साजूक तूप टाकून त्यात किसलेला दुधी घालून मंद आचेवर परतून घ्या.

ghee | yandex

दूध

दुधी परतल्यावर त्यात दूध घालून चांगले मिक्स करा.

Milk | yandex

साखर

यात आवडीनुसार साखर घालून मिश्रण ढवळून घ्या.

Sugar | yandex

वेलची पूड

वरून तुम्ही वेलची पूड आणि कापलेले ड्रायफ्रुट्स घाला.

Cardamom powder | yandex

थंड करा

दुधी हलवा थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

Dudhi Halwa | yandex

NEXT : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

Coconut Puri Recipe | yandex
येथे क्लिक करा...