Coconut Recipe : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

Shreya Maskar

नारळाची पुरी

नारळाची पुरी बनवण्यासाठी ओलं खोबरं, मैदा, मीठ, तूप, साखर, पाणी, जिरं, गरम मसाला, हिरवी मिरची, नारळ, काजू, तेल इत्यादी साहित्य लागते.

Coconut Puri | yandex

मैदा

नारळाची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये मैदा , मीठ, तूप घालून मिश्रण एकजीव करा.

Flour | yandex

साखर

यात थोडी साखर आणि पाणी घालून कणिक मळून घ्या.

Sugar | yandex

ओला नारळ

पॅनमध्ये तूप टाकून जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, गरम मसाला, ओला नारळ छान परतून घ्या.

Wet coconut | yandex

काजूची पावडर

काजूची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.

Cashew powder | yandex

मैद्याची पुरी

आता मैद्याचा छोटा गोळा करून त्यात नारळाचे सारण भरा आणि गोल पुरी लाटून घ्या.

Coconut Puri | yandex

पुरी तळा

तेलात मंद आचेवर पुऱ्या खरपूस तळून घ्या.

Coconut Puri | yandex

तूप - दही

नारळाच्या पुरीवर तूप किंवा दही घालून आस्वाद घ्या.

Curd | yandex

NEXT : नवरात्रीत बनवा स्पेशल कलाकंद मिठाई, एक घास खाताच पाहुणे होतील खुश

Kalakand Recipe | yandex
येथे क्लिक करा...