Kalakand Recipe : नवरात्रीत बनवा स्पेशल कलाकंद मिठाई, एक घास खाताच पाहुणे होतील खुश

Shreya Maskar

कलाकंद

कलाकंद मिठाई बनवण्यासाठी नासलेले दूध, साखर, वेलची पूड, केसर, तूप आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Kalakand | yandex

दूध

कलाकंद मिठाई बनवण्यासाठी सर्वप्रथम नासलेल्या दुधातील पाणी वेगळे काढून घ्या.

Milk | yandex

साखर

पॅनमध्ये दूध टाकून त्यात साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा.

Sugar | yandex

वेलची पूड

पाणी आटल्यावर त्यात वेलची पूड टाका.

Cardamom powder | yandex

केशर

मिठाईला छान रंग येण्यासाठी तुम्ही त्यात केशर घाला.

Saffron | yandex

पाणी

पाणी पूर्ण आटल्यावर गॅस बंद करा.

Kalakand | yandex

ड्रायफ्रूट्स

एका ताटाला तूप लावून त्यात मिश्रण छान पसरवून त्यावर ड्रायफ्रूट्स टाका.

Dried fruits | yandex

फ्रिजचा वापर

कलाकंद सेट होण्यासाठी 8-10 तास फ्रिजमध्ये ठेवा.

Kalakand | yandex

NEXT : नवरात्रीत देवीला दाखवा 'हा' खास नैवेद्य, अननसापासून बनवा युनिक स्वीट डिश

Navratri 2025 | yandex
येथे क्लिक करा...