Navratri 2025 : भजन अन् भक्तीचा संगम; भारतातील ५ प्रसिद्ध देवीची मंदिरे, एकदा भेट द्याच

Shreya Maskar

कामाख्या देवी मंदिर

गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे.

temples | google

माता वैष्णो देवी मंदिर

जम्मू- काश्मीरमध्ये प्रसिद्ध माता वैष्णो देवी मंदिर आहे.

temples | google

महाकाली देवी मंदिर

मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैनमध्ये छोट्या टेकडीवर महाकाली देवीचे मंदिर आहे.

temples | google

कालीघाट मंदिर

कोलकाता येथील कालीघाट मंदिरात दुर्गा पूजेचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

temples | google

चामुंडा देवी मंदिर

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात चामुंडा देवीचे मंदिर आहे.

temples | google

अंबाजी मंदिर

गुजरातला गेल्यावर तेथील प्रसिद्ध अंबाजी मंदिरला भेट द्या.

temples | google

गुजरात

गुजरात-राजस्थान सीमेवर र्वताच्या टेकड्यांवर अंबाजी मंदिर वसलेले आहे.

Navratri | yandex

भक्तीमय वातावरण

नवरात्रीत या देवींच्या मंदिरांमध्ये भजन आणि भक्तीचा संगम पाहायला मिळतो.

Navratri | yandex

NEXT : बुलढाण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ, हिवाळ्यात पर्यटकांची होते गर्दी

Buldhana Tourism | yandex
येथे क्लिक करा...