Shreya Maskar
लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असे बोले जाते.
लोणार सरोवराच्या आजूबाजूच्या परिसराला लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या जवळ दैत्यसुदन मंदिर आहे.
लोणार सरोवर हे एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
लोणार सरोवराजवळील परिसरात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात.
लोणार सरोवर जगातील एक रहस्यमय ठिकाण मानले जाते.
हिवाळ्यात लोणार सरोवराला नक्की भेट द्या.