Shreya Maskar
गरबा लूक म्हणजे ऑक्सिडाइज्ड दागिने आले.
ऑक्सिडाइज्ड दागिने नवरात्रीच्या कोणत्याही आउटफिटवर उठून दिसतात.
भरजरी, रत्ने, मिरर वर्क असलेले ऑक्सिडाइज्ड दागिने लूकची शोभा वाढवतात.
मोठे कानातले, गळसर नेकपीस, नोजरिंग, हातात आवाज करणारे कडे आणि बोटात अंगठी घालून परफेक्ट गरबा लूक करता येतो.
आजकाल बाजारात स्टायलिश डिझायनचे ऑक्सिडाइज्ड मंगळसूत्र तुम्हाला स्वस्तात मस्त मिळतील.
ऑक्सिडाइज्डचे दागिने सर्व स्किन टोनच्या लोकांना शोभून दिसतात.
आजकाल ऑक्सिडाइज्ड मध्येही कलरफुल ज्वेलरी पाहायला मिळते. तुम्ही आऊटफिटनुसार मॅचिंग खरेदी करू शकता.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी डिझायन पाहायला मिळतात.