Navratri Look : नवरात्रीत फॉलो करा 'हे' ५ फॅशन ट्रेंड्स, दिसाल एकदम हटके

Shreya Maskar

रंगीबेरंगी कपडे

महिलांनो नवरात्रीला रंगीबेरंगी लेहेंगा-चोली, साडी, कुर्ती पायजमा परिधान करा.

Navratri Look | yandex

लेहेंगा-चोली

लेहेंगा-चोली हे नवरात्रीचे आकर्षण आहे. यावरील नक्षीकाम भन्नाट असते.

Navratri Look | yandex

साडी नेसा

तुम्ही नवरात्रीला गरबा खेळायला जाताना गुजराती स्टाइलमध्ये साडी नेसा.

Navratri Look | yandex

पारंपरिक कपडे

मुलांनो तुम्ही या गरब्याला खास पारंपरिक कपडे परिधान करा.

Navratri Look | yandex

कुर्ता-पायजमा

पारंपरिक कपड्यांमध्ये कुर्ता-पायजमा, शेरवानी, सदरा यांचा समावेश आहे.

Navratri Look | yandex

नक्षीकाम

आरशांचे काम , भरलेल्या नक्षीकाम असलेले कपडे नवरात्री उत्सवाची शोभा वाढवते.

Navratri Look | yandex

कपड्यांची निवड

चमकदार आणि गडद रंगाच्या कपड्यांची निवड करा. उदा, गुलाबी, लाल, नारंगी , पिवळे

Navratri Look | yandex

मॅचिंग ज्वेलरी

आउटफिटला मॅचिंग ज्वेलरी परिधान करा आणि सुंदर दिसा.

Navratri Look | yandex

NEXT : वर्षभर धान्य राहील फ्रेश; आताच करा 'हा' रामबाण उपाय, अळ्या-किड होणार नाहीत

Kitchen Hacks | yandex
येथे क्लिक करा...