ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरात्री म्हटलं तर पहिल्यांदा गरबा आठवतो. तर गरब्याला काय घालायचं? टेन्शन नका घेऊ . या वेळेस तुम्ही काही खास आउटफीट्स लूक ट्राय करू शकता.
दरवर्षी तुम्ही जर घागरा चोली परिधान करत असाल तर यंदा हा नविन आउटफीट ट्राय करा.
तुम्ही सगळ्यांत उठून दिसण्यासाठी जॉर्जेट प्रिंटेड गाऊनचा वापर करू शकता.
प्रिंटेड कॉटन लेहंगा चोली
तुम्हाला जास्त जड आउटफीट आवडत नसतील तर तुम्ही प्रिंटेड कॉटन लेहंगा परिधान करू शकता.
तुम्हाला खूप जास्त कंम्फरटेबल आणि सुंदर नक्षी असलेला आउटफीट हवा असेल तर एम्ब्रॉयडरी केडिया आणि ट्युलीप पॅंट तुम्ही ट्राय करू शकता.