ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या झुमक्यात जर काळ्या गडद रंगाचा समावेश असेल तर तुम्ही नेहमीच उठावदार दिसता.
तुमचा फॅशन सेन्स चांगला आहे हे दाखवण्यासाठी पिंक आणि गोल्डन झुमका वापरू शकता. त्याच्या डिजाइनने तुम्ही लोकांचं अटेंशन मिळवू शकता.
तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत गरब्याला जाणार असाल तर जोधा अकबर स्टाईल झुमके तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.
तु्म्ही जर लाईट रंगाचे कपडे गरब्याला घालणार असाल तर स्प्लॅंडिड श्राइन झुमक्यांचा वापर करू शकता.
तुम्ही जर पांढऱ्या रंगाचे कपडे घालणार असाल तर तुमच्यासाठी ऑक्सिडाइज्ड कानातले हा एक उत्तम पर्याय आहे.
NEXT: घरच्या घरी बनवा पुणेरी स्टाईल झणझणीत मिसळ