Misal Pav Recipe: घरच्या घरी बनवा पुणेरी स्टाईल झणझणीत मिसळ

Siddhi Hande

मिसळ पाव

सर्वांनाच झणझणीत मिसळ पाव खायला खूप आवडते.

Misal Pav Recipe | Google

मटकी

मिसळ पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम मटकी धुवून घ्या. त्यात थोड हळद, मीठ आणि पाणी टाका.

Misal Pav Recipe | Google

मिसळ पाव रेसिपी

मटकी प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यानंतर मिसळ पावचा मसाला तयार करा.

Misal Pav Recipe | Google

मिसळ मसाला

मसाला तयार करण्यासाठी कढईत तेल टाका. त्यात कांदा, आलं-लसूण, खोबरे, टॉमेटो टाकून पेस्ट करुन घ्या.

Misal Pav Recipe | Google

फोडणी

आता मोठ्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी,जिरं, कढीपत्ता टाका. त्यात हळद, तिखट,धने पावडर, गरम मसाला घाला.

Misal Pav | Google

Misal Pav Recipeमिसळ तयार करा

हे मसाले मंद आचेवर भाजून घ्या. त्यात आता तयार केलेला मसाला टाका. आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवून घ्या.

Misal Pav Recipe | Google

मिसळ शिजवून घ्या

आता या मिश्रणात शिजवलेली मटकी टाकून शिजवून घ्या. त्यावर झाकण ठेवा. यानंतर तुम्ही त्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करु शकतात.

Misal Pav Recipe | Google

मिसळ सर्व्ह करा

मिसळीवर तुम्ही फरसाण, कांदा आणि लिंबू टाकून खाऊ शकतात.

Misal Pav Recipe | Google

 घरच्या घरी १० मिनिटांत बनवा चौपाटी स्टाईल पावभाजी

Pav Bhaji Recipe | Google
येथे क्लिक करा