Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

Manasvi Choudhary

गरब्यासाठी हटके लूक

गरब्यासाठी तुम्हाला लेहेंग्यावर हटके ब्लाऊज खरेदी करायचा असेल तर तुम्ही काही लेटेस्ट ५ डिझाईन्स पाहूया.

Garba Special Blouse Designs

कवडीच्या गोंड्यांचे ब्लाऊज डिझाइन

कवडीच्या गोंड्यांचे ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हाला जर गरब्याला लेहेंग्यावर ब्लाऊज निवडायचा असेल तर तुम्ही हा पॅटर्न निवडा.

Garba Special Hairstyle

क्रॉस दोरी पॅटर्न डिझाइन

गरबा नाईटसाठी तुम्ही क्रॉस दोरी पॅटर्न असलेले डिझाईन निवडू शकता. हे पॅटर्न तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून लेहेंग्यावर घालू शकता.

Garba Special Blouse Designs

झिग- झॅग दोरी

गरब्यासाठी झिग- झॅग दोरी ब्लाऊज हे पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे. तुम्हालाही लेहेंग्यावर बोल्ड आणि स्टायलिश लूक करायचा असेल तर तुम्ही हा पॅटर्न निवडा.

Garba Special Blouse Designs

दोरी ब्लाऊज डिझाईन

तुम्हाला गरबा नाईटसाठी हटके लूक करायचा असेल तर दोरी आणि गोंड्यांनी सजवलेले पॅटर्न तुम्ही निवडू शकता.

Backless Dori Blouse

बांधणी प्रिंटमधील झिग- झॅग दोरी डिझाइन

राजस्थानी आणि गुजराती स्टाईल लूकसाठी बांधणी पॅटर्न निवडू शकता. स्लिव्हलेस आणि दोरी डिझाइनमध्ये यात पॅटर्न्स आहेत.

Garba Special Blouse Designs

कच्छी वर्क केलेला डीप बॅक ब्लाऊज-

तुम्हाला युनिक आणि हटके लूक करायचा असेल तर कच्छी वर्क केलेला डीप बॅक ब्लाउज तुम्ही निवडू शकता.

Garba Special Blouse Designs

NEXT: Blue Saree Designs: नवरात्रीनिमित्त महिलांसाठी निळ्या साड्यांचे खास कलेक्शन, 5 सुंदर डिझाईन्स

Royal Blue Banarasi Silk Saree) | Instagram
येथे क्लिक करा...