Blue Saree Designs: नवरात्रीनिमित्त महिलांसाठी निळ्या साड्यांचे खास कलेक्शन, 5 सुंदर डिझाईन्स

Manasvi Choudhary

नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या पूजेसोबतच नऊ दिवस नऊ रंगांना विशेष महत्व असते. उद्या नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळा रंग आहे.

Navratri | yandex

निळा रंग

निळा रंग हा विश्वास, शांतता, ऊर्जा आणि भव्यतेचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या निळ्या रंगाच्या दिवशी महिला निळ्या रंगाची साडी परिधान करतात.

Blue Colour Saree

निळा रंगाच्या साड्या

तुम्हालाही निळ्या रंगामध्ये सुंदर साडी घ्यायची असेल तर तुम्ही लेटेस्ट डिझाईन्स आणि पॅटर्न्सच्या साड्या पाहा.

Blue Saree Designs | Saam tv

रॉयल ब्लू बनारसी सिल्क साडी

गडद निळ्या रंगावर सोनेरी किंवा चंदेरी जरी वर्क केलेली बनारसी साडी तुम्ही निवडू शकता. पूजा किंवा अस्सल मराठमोळा लूकसाठी हा पॅटर्न एकदम परफेक्ट आहे.

Royal Blue Banarasi Silk Saree) | Instagram

लाईट ब्लू ऑरगॅन्झा फ्लोरल साडी

आजकाल ऑरगॅन्झा साडी ट्रेंडमध्ये आहे. हलक्या निळ्या रंगाच्या साडीवर फ्लोरल प्रिंट्स किंवा गोटा पट्टी वर्क असतो त्यामुळे साडीचा लूक सिंपल आणि सुंदर दिसतो.

Light Blue Organza Floral Saree

निळी पैठणी साडी

पैठणी साडी कायमच मराठमोळ्या लूकसाठी निवडली जाते. नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी तुम्ही निळ्या रंगाची पैठणी साडी नेसू शकता. साडीच्या पदरावर असणारे आकर्षक मोर आणि जरीचा काठ असेल.

Blue Paithani Saree with Peacock Border | Saam Tv

प्रिंटेड कॉटन साडी

तुम्हाला जर हलकी- फुलकी, दिवसभर घालण्यासाठी निळ्या रंगाची साडी हवी असेल तर तुम्ही कॉटन साडी निवडू शकता.

Indigo Block Print Cotton Saree

नेव्ही ब्लू कांजीवरम सिल्क साडी

मोठ्या काठाच्या साड्यांचा सध्या ट्रेंड आहे. ट्रेडिशनल लूकसाठी तुम्ही निळ्या रंगाची कांजीवरम साडी निवडा.

Navy Blue Kanjivaram Silk Saree | Saam Tv

NEXT: Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

Papaya Leaf Juice Benefits for Platelets
येथे क्लिक करा...