Alisha Khedekar
रंगीबेरंगी हेअर क्लिप्स आणि हेअर बँड मुलींना भेट देण्यासाठी आहेत मस्त आणि बजेटफ्रेंडली पर्याय.
छोट्या हातात खुलून दिसणाऱ्या रंगीबेरंगी बांगड्या कन्यापूजनासाठी ठरतील सुंदर आणि स्वस्त वाण.
छोट्या मुलींना आवडणाऱ्या आकर्षक मिनी पर्स कमी किमतीत मिळतात आणि दिसतात खूपच सुंदर.
सुंदर प्रिंटचे रुमाल हा रोजच्या वापरासाठी उपयुक्त आणि खिशाला परवडणारा भेटवस्तू पर्याय आहे.
कार्टून किंवा बाहुलीच्या आकारातील कीचेन मुलींच्या दप्तराला किंवा पर्सला देतील आकर्षक लूक.
मुलींना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यामुळे त्यांना रंगीत पॅकमध्ये चॉकलेट्स सजवून दिल्यास आनंद होईल आणि आवडेल सुद्धा