ICE Facial : बर्फाच्या पाण्याने फेशिअल करताय? 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Alisha Khedekar

चेहऱ्यावरील सूज कमी होते

बर्फाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील सूज तात्पुरती कमी होण्यास मदत होते. विशेषतः सकाळी उठल्यानंतर चेहरा ताजातवाना दिसू शकतो.

ICE Facial Tips | Google

लालसरपणा कमी होतो

थंडावा त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत करतो. त्यामुळे काही वेळासाठी चेहऱ्यावरील लालसरपणा कमी दिसू शकतो.

ICE Facial Tips | Google

डोळ्यांभोवतीची सूज कमी होते

थंड पाण्यामुळे डोळ्यांभोवतीची किरकोळ सूज तात्पुरती कमी होऊ शकते. मात्र, काळी वर्तुळे कायमची नाहीशी होत नाहीत.

ICE Facial Tips | Google

त्वचा दिसते अधिक फ्रेश

चेहऱ्यावर थंड पाणी घेतल्याने त्वचा काही काळ तजेलदार दिसू शकते. मात्र, यामुळे त्वचेची छिद्रे कायमची बंद होत नाहीत.

ICE Facial Tips | Google

त्वचेवरील तेलकटपणा

थंड पाण्यामुळे त्वचेचा तेलकटपणा काही काळ कमी जाणवू शकतो. मात्र, त्वचेतील तेलनिर्मिती कायमची नियंत्रित होत नाही.

ICE Facial Tips | Google

मेकअपपूर्वी ताजेपणा

मेकअप करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धुतल्यास ताजेतवाने वाटू शकते. मात्र, बर्फाचे पाणी मेकअप अधिक काळ टिकवते, याचा ठोस पुरावा नाही.

ICE Facial Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

ICE Facial Tips | Google

NEXT : तुमचा गण देव गण आहे की राक्षस गण? जन्म नक्षत्रावरून गण कसा ठरतो, जाणून घ्या

vedic astrology dev gan vs rakshas gan | AI Image
येथे क्लिक करा