Black Clothes During Navratri : नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालावे की नाही? जाणून घ्या

Manasvi Choudhary

नवरात्री सण

हिंदू धर्मात, नवरात्री हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेच्या अनेक रूपांची पूजा केली जाते.

Navratri | yandex

नऊ रंगाचे वस्त्र

नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध रंगाचे वस्त्र परिधान करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु, नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे का? असा प्रश्न महिलांना पडतो.

navratri | yandex

नवरात्रीमध्ये काळे वस्त्र परिधान करावे की नाही?

वास्तुशास्त्रानुसार काळा रंग उष्णता आणि नकारात्मकता वेगाने शोषून घेतो. त्यामुळे देवीची आराधना करताना किंवा घटास्थापनेच्या दिवशी काळे वस्त्र घालणे टाळतात.

Black Clothes During Navratri | Google

नकारात्मक उर्जा

नवरात्रीमध्ये काळे वस्त्र परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. काळा रंग हा राग, वाईट आणि नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानला जातो.

Black Clothes During Navratri | Google

पूजाविधी वापरू नये

नवरात्रीमध्ये, पूजाअर्चा, हवन किंवा शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळले जाते. यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या पूजेमध्ये काळे वस्त्र परिधान करणे अशुभ मानली जाते.

Black Clothes During Navratri | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: QR कोडवर पेमेंट करताना ही 1 गंभीर चूक टाळा, नाहीतर तुमचं अकाउंट खटाखट होईल रिकामे

QR Code Payments
येथे क्लिक करा...