Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Alisha Khedekar

नवरात्रीत दिवा लावण्याची प्रथा

नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार सलग ९ दिवस अखंड दिवा लावला जातो. हा दिवा वीजवला जात नाही.

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

पूर्व दिशा शुभ

नवरात्रीत अखंड दिवा पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिशेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता टिकते.

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

उत्तर दिशेचे महत्त्व

काही धार्मिक परंपरांमध्ये उत्तर दिशा देखील शुभ मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने सुख, समृद्धी आणि भरभराट लाभते, अशी श्रद्धा आहे.

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

दक्षिण दिशा टाळावी

अखंड दिवा दक्षिण दिशेला ठेवणे टाळा. त्याने आपल्या घरात दारिद्र्य येते असे म्हणतात.

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

देवघरातील योग्य जागा

अखंड दिवा देवीच्या मूर्तीसमोर किंवा पूजास्थानाजवळ सुरक्षित जागी ठेवा. दिव्यामुळे देवीच्या प्रतिमेला किंवा सजावटीला उष्णतेचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

दिव्याची ज्योत

दिव्याची ज्योत शांतपणे आणि स्थिर राहील, अशी व्यवस्था करा. वाऱ्यापासून लांब ठेवा; मात्र दिवा पूर्णपणे बंद जागेत ठेवू नका.

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

navratri 2026 best direction to place Akhand Diva | Google

NEXT : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

reuse leftover tea leaves | Google
येथे क्लिक करा