Navratri 2026: नवरात्रीमध्ये 9 दिवस चुकूनही करू नका या 5 चुका, दुर्गा माता होईल नाराज

Manasvi Choudhary

नवरात्री

हिंदू धर्मामध्ये नवरात्री या सणाला विशेष महत्व आहे. अवघ्या काही दिवसांत नवरात्री हा सण येणार आहे.

Navratri 2026

माता दुर्गेची पूजा

नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवसात माता दुर्गेची मनोभावे पूजा केली जाते.

Navratri 2026

माता देवीचा आशिर्वाद

नवरात्रीमध्ये माती देवीची आशीर्वाद मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.

Navratri 2026

मांसाहार आणि मद्यपान करणे पूर्णपणे टाळावे

नवरात्रीच्या नऊ दिवसांत घरोघरी पवित्र वातावरण असते, त्यामुळे मांस, मासे, अंडी खाऊ नये.

Non Veg |

चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा

धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या दिवसांत चामड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की बेल्ट, पिशव्या, पाकीट किंवा चपला-बूट शक्यतो वापरणे टाळावे.

Leather | yandex

घरात वडिलधाऱ्या व्यक्तींशी किंवा स्त्रीशी वाद घालू नये

नवरात्रीमध्ये स्त्रीला म्हणजेच शक्तीचे प्रतीक असलेल्या नारीशक्तीला मान दिला जातो. तसेच घरातील आई-वडील किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींशी वाद घालणे टाळा.

Navratri 2026

नखे, केस आणि दाढी कापणे टाळावे

परंपरेनुसार, नवरात्रीच्या ९ दिवसांच्या काळात नखे कापणे, केस कापणे किंवा पुरुषांनी दाढी करणे टाळावे.

hair cut

घरातील पावित्र्य आणि स्वच्छता राखावी

या नऊ दिवसांत घराची आणि विशेषतः पूजास्थळाची स्वच्छता ठेवावी. घरात कोणतीही घाण किंवा अंधार करू नका. जास्तीत जास्त दिवे लावा.

Navratri 2026 | CANVA

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: शरीरात अचानक ही 10 लक्षणे दिसली तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलय, वेळीच द्या लक्ष नाहीतर

10 Symptoms of High Cholesterol
येथे क्लिक करा..