Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसात नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात.
मात्र तुम्हाला माहितीये नवरात्रीच्या या नऊ रंगाचा खरा अर्थ काय आहे. कधीपासून सुरू झालय?
कारण नवरात्रीत कोणते रंगाचे कपडे घालावे हे आधीपासूनच ठरते.
रंग आणि नवरात्री यांचा फारसा काही संबंध नाही.
नवरात्री म्हणजे जगदंबेचा जागर. या नवरात्रीच्या उत्सवात जगदंबा म्हणजे जगाची माता म्हणजेच देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना केली जाते.