Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

Manasvi Choudhary

नरेंद्र मोदी वाढदिवस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75 वा वाढदिवस आहे.

Narendra Modi | Social Media

जन्मदिनांक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० मध्ये उत्तर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावी झाला.

Narendra Modi | Social Media

नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असं आहे. त्यांच्या आईचे नाव हिराबेन दामोदरदास मोदी आहे.

Narendra Modi | Social Media

गरीब कुटुंब

नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरीब होती. नरेंद्र मोदी कुटुंबाचा व्यवसाय रेल्वे स्थानकावर चहा विकायचे.

Narendra Modi | Social Media

इच्छा

नरेंद्र मोदी यांना लहानपणी लष्करात जाण्याती इच्छा होती.

Narendra Modi | Social Media

देशप्रेम

नरेंद्र मोदींना लहानपणीच देशप्रेमाची प्रेरणा मिळाली. शालेय जीवनात असताना ते राष्ट्रीय छात्र सेनाचे कॅडेट होते.

Narendra Modi | Social Media

next: Navratri Outfit: यंदा नवरात्रीमध्ये करा नवीन स्टाईल, आरसे आणि कवड्यांनी डिझाइन केलेली बंजारा स्टाईल पॅन्ट

येथे क्लिक करा...