Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्व आहे.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीमध्ये कन्यापूजन केले जाते. यालाच कुमारिका पूजन असेही म्हणतात.
हिंदू धर्मात मुलींना दुर्गेचे रूप मानले जाते. मुलीची पूजा केल्याने घरात सुख- समृ्द्धी येते.
नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन करतात.
कन्यापूजन केल्याने घरात सुख- समृद्धी आणि शांती येते कुटुंबावर देवीचा आशीर्वाद राहतो.
नवरात्रीत तीन ते नऊ वर्षांच्या मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सकारात्मकता येते.